Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9067277372
gpsupatre@gmail.com
PIN: 416213

भौगोलिक माहिती

स्थानिकता

सुपात्रे हा गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी   तालुक्यात येतो.

भौगोलिक संरचना

सुपात्रे गाव हे कोल्हापूर रत्नागिरी हायवे पासून २ किमी अंतरावर वसले आहे

जलवायू

सुपात्रे मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

सुपात्रे मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

सुपात्रे च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे. तसेच सुपात्रे पैकी हणमंतवाडी हि वाडी उंच टेकडीवर वसले आहे.

संस्कृती आणि इतिहास

सुपात्रे गावाशेजारी मसाई पठार खूप प्राचीन आहे.